गुंतवणूक गाथा

महाराष्ट्र-व्हिएतनाम आर्थिक भागीदारी: प्रगतीच्या नव्या दिशा

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना आता आर्थिक आणि औद्योगिक गुंतवणुकीच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर…

नाशिक | गुंतवणूक गाथा

नाशिक: विकासाचे नवे ग्रोथ इंजिन आणि जागतिक गुंतवणुकीचे केंद्र

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पावन भूमीत नाशिक आता फक्त धार्मिक आणि अध्यात्मिक केंद्र न राहता महाराष्ट्राच्या विकासाचे…

गुंतवणूक गाथा | रोजगार गाथा

महाराष्ट्राची औद्योगिक घोडदौड: २.५६ लाख कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगार

महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि राज्याच्या औद्योगिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा निर्णय…

गुंतवणूक गाथा | अहिल्यानगर

दावोस कराराची वर्षभरात पूर्तता! टीकाकारांना कृतीतून उत्तर; सुप्यात ५०० कोटींच्या ‘टॉरल इंडिया’चा शुभारंभ

राज्यातील औद्योगिक धोरणावर आणि विकासावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दांनी नाही, तर प्रत्यक्ष…

गुंतवणूक गाथा | रायगड

रायगड-पेण ग्रोथ सेंटर – महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे नवे जागतिक व्यावसायिक केंद्र!

महाराष्ट्र राज्याला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या ध्येयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रगत आणि शाश्वत…

गुंतवणूक गाथा | प्रगतीशील

दावोस २०२६: देवेद्र फडणवीस यांची दिग्गज उद्योजकांशी चर्चा; गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास

दावोस २०२६ च्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना मुख्यमंत्री देवेंद्र…

गुंतवणूक गाथा

जागतिक आर्थिक परिषद: ३० लाख कोटींचे करार; ८३ टक्के एफडीआय गुंतवणूक

दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) व्यासपीठावरून महाराष्ट्राने आपल्या औद्योगिक क्षमतेचे…

गुंतवणूक गाथा

दावोस २०२६: आयडिया, इनोव्हेशन आणि इन्व्हेस्टमेंट यांचा त्रिवेणी संगम

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये भरणारी जागतिक आर्थिक परिषद ही फक्त सर्वोच्च नेत्यांची बैठक नसते. तर ती भविष्यातील…

गुंतवणूक गाथा | सोलर मॅन

संभाजीनगरमध्ये एलएनके एनर्जीची १० हजार कोटींची सौर गुंतवणूक!

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) गुंतवणूक परिषदेत पहिल्याच दिवशी…

गुंतवणूक गाथा

दावोसमध्ये महाराष्ट्राचा विक्रम: पहिल्याच दिवशी १४.५० लाख कोटींचे गुंतवणूक करार!

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वार्षिक बैठक २०२६) पहिल्याच…

गुंतवणूक गाथा | रोजगार गाथा

महाराष्ट्राचे १७ सामंजस्य करार; ३४ हजार कोटींची गुंतवणूक तर ३३ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या १७ सामंजस्य करारांनी राज्याच्या औद्योगिक वाटचालीत चांगलीच भर घातली…

गुंतवणूक गाथा | रोजगार गाथा

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक तर २५,८९२ रोजगार निर्मिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे.…

गुंतवणूक गाथा | रोजगार गाथा

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र ‘डेटा सेंटर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून नावारूपास येणार!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यात तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेला दिशा देत…

गुंतवणूक गाथा

देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर स्ट्रोक; बीकेसी भूखंडातून ३८४० कोटींचा नफा, अन् १५ हजार नोकऱ्यांची संधी

एमएमआरडीएला अर्थलाभ – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बीकेसीतील ३ महत्त्वाच्या व्यावसायिक भूखंडाच्या लिलावातून…

टेकसॅव्ही | गुंतवणूक गाथा

वेव्हज २०२५: मुंबईत मनोरंजन, तंत्रज्ञानाचा महोत्सव; महाराष्ट्राच्या नवीन युगाची सुरुवात!

वेव्हज २०२५ – वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेंन्मेंट समिट हा ४ दिवसांचा दिमाखदार सोहळा मुंबईत…

गुंतवणूक गाथा

विकासाचा नवा अध्याय: दावोस फोरममधून महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक

दिवस पहिला (२१ जानेवारी २०२५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून…

ऊर्जामंत्री | गुंतवणूक गाथा

देवेंद्रजींच्या हरित ऊर्जा धोरणामुळे महाराष्ट्रात लक्षणीय गुंतवणूक! | Green Energy Projects in Maharashtra

महाराष्ट्रातील हरित ऊर्जा क्षेत्रात गेल्या काही वर्षांत लक्षणीय गुंतवणूक झाली आहे. विशेष करून देवेंद्र फडणवीस…

गुंतवणूक गाथा

Maharashtra FDI 2024-25: देशातील एकूण गुंतवणुकीपैकी निम्म्याहून अधिक परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!

मागील दोन वर्षांपासून परकीय गुंतवणुकीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल…

गुंतवणूक गाथा | उद्योग | रोजगार गाथा

Magnetic Maharashtra: मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्समधून राज्यात १२.१० ट्रिलियनचे करार

Magnetic Maharashtra in Marathi : महाराष्ट्र देशातील पहिले असे राज्य आहे; जे ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे…

गुंतवणूक गाथा

Investment Pooler: परकीय गुंतवणुकीत देशात महाराष्ट्र पुन्हा अग्रेसर!

देशात थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने पुन्हा एकदा बाजी मारल्याचे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२३-२४ च्या अहवालातून…

गुंतवणूक गाथा

Investment Pooler: महाराष्ट्राच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात सर्वात मोठी गुंतवणूक!

भारत काय किंवा महाराष्ट्र काय? एखाद्या तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण व्हायचे असेल तर त्यात भारत आणि महाराष्ट्र…

गुंतवणूक गाथा

Investment Pooler: देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात निर्माण केलेली ‘गुंतवणूक गाथा’

देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद स्वीकारले. तेव्हापासून ते आतापर्यंत सातत्याने ते महाराष्ट्राच्या…

गुंतवणूक गाथा

Jica Investment in India : जपानी जायका आणि जादूगार देवेंद्र!

ध्येयवेडी माणसे नेहमीच एकमेकांकडे आकृष्ट होतात. तसेच काहीसे झाले जपानी गुंतवणूकदार आणि महाराष्ट्राचे तरुण तडफदार…

गुंतवणूक गाथा

देवेंद्रजींनी एंट्री मारताच जिंकले जपानचे मन!

आपल्या ५ दिवसीय जपान दौऱ्यावर असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आज सकाळी टोकियोत आगमन…

गुंतवणूक गाथा

Devendra Fadnavis Japan Tour : महाराष्ट्र-जपान मैत्रीचे नवे पर्व… देवेंद्र फडणवीसांचा ऐतिहासिक जपान दौरा!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २० ऑगस्ट पासून ५ दिवसीय जपान दौऱ्यावर जात आहेत. महाराष्ट्राच्या…