नवी मुंबई मेट्रो प्रकल्प हा या शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरा बदलणारा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. २०१० मध्ये या प्रकल्पाची अधिकृत सुरुवात...
२०१४ नंतर महाराष्ट्राच्या विकासाला नवे वळण देणारे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस. मुंबईतील मेट्रोपासून समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, वाढवण बंदर, मिहान प्रोजेक्ट, त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील वाड्यांपर्यंत उभारलेले जोडरस्ते म्हणजे महाराष्ट्रात एक नवे इन्फ्रास्ट्रक्चर युग निर्माण केले.
इन्फ्रा मॅन ऑफ महाराष्ट्र अशी ओळख निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस हे फक्त पायाभूत सुविधांपुरते मर्यादित राहिले नाहीत. तर त्यांनी जलयुक्त शिवारसारख्या योजनांतून जलसंधारणाची अनेक कामे उभी केली. ज्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकले. तसेच स्मार्ट सिटीज, ग्रामीण भागांना शहरांशी जोडणारे रस्ते, फ्लायओव्हर्स, मल्टीमॉडेल हब्स, बंदरे, मेट्रो यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राची नव्याने जडणघडण केली.
महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन म्हणून त्यांचे योगदान हे जसे फक्त पायाभूत सुविधांपुरते सिमित राहिले नाही. तसेच ते सरकारी कागदपत्रांपुरतेच मर्यादित राहिले नाही. त्यांनी उभे केलेले काम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसून येते. लोक त्याचा प्रत्यक्ष वापर करत आहेत; लाभ घेत आहेत. त्यामुळेच त्यांनी साकारलेले प्रकल्प हे गतिमान महाराष्ट्राचे प्रतिक ठरत आहेत. त्यांनी विकासाचे फक्त स्वप्न पाहिले नाही तर ते प्रत्यक्षात उतरवले आहे. त्यातूनच सर्वसामान्यांनी त्यांना इन्फ्रा मॅन ही बिरूदावली बहाल केली. आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आहेतच; पण प्रत्येकाच्या मनातले खरेखुरे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस अधिक आहेत.
नवी मुंबई मेट्रो प्रकल्प हा या शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरा बदलणारा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. २०१० मध्ये या प्रकल्पाची अधिकृत सुरुवात...
मुंबईच्या भौगोलिक आणि आर्थिक केंद्रस्थानी असलेल्या धारावीचा पुनर्विकास हा फक्त एका झोपडपट्टीचा कायापालट नाही, तर मुंबईला जागतिक नकाशावर एक नवी आधुनिक ओळख देणारा एक महाकाय...
मुंबई आणि ठाणे या दोन प्रमुख शहरांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी ‘ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प’ (Twin Tube Tunnel Project) हा...
मुंबईतील बीडीडी चाळींना शंभर वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या चाळी जुन्या मुंबईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाची आठवत करून देतात. पण, काळाच्या ओघात या चाळी...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवत ‘महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग’ (नागपूर-गोवा द्रुतगती मार्ग)...
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प (Mumbai Coastal Road Project) हा शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या...
महाराष्ट्राची उपराजधानी आणि मध्य भारतातील एक महत्त्वाचे शहर म्हणजे नागपूर. नागपूर हे मुंबई-पुण्यानंतर राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. विदर्भाचे हार्ट अशीही त्याची...
नागपूर, विदर्भ आणि मराठवाडा सारख्या मागासलेल्या भागांचा विकास साधण्याच्या दृष्टिने मुंबई आणि नागपूर यांना थेट जोडणारा रस्ता असावा, अशी कल्पना देवेंद्रजींच्या डोक्यात २० वर्षांपासून रेंगाळत...
पुणे मेट्रो ही आपल्या ऐतिहासिक पुण्याला आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने नेणारा एक मोठ्ठा टप्पा आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला सेवा पुरविण्यासाठी, शहरातील वाहतुकीच्या...
नागपूर हे भारताच्या मध्यवर्ती भागात स्थित असल्यामुळे त्याचे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. वाहतूक, व्यापार आणि संपर्काच्या दृष्टिने नागपूर नेहमीच महत्त्वाचे केंद्र राहिले आहे....
वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक प्रस्तावित बंदर आहे. भारत आणि महाराष्ट्राच्या दृष्टिने हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या...
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून, दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे इथल्या वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. दररोज लाखो मुंबईकर बस, रेल्वे, टॅक्सी, ऑटो अशा...
मुंबईची लाईफलाईन असलेल्या मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशनवरील वाढता ताण कमी करण्यासाठी ठाणे आणि मुलुंड या…
महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे), एका ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोहोचला…
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो हे फक्त स्वप्नं…
देवेंद्र फडणवीस सरकारने तिसरी मुंबई (मुंबई ३.०) प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचे असे भूसंपादन आणि भूवाटप धोरण…
एकेकाळी फक्त श्रीमंत लोकांची हौस किंवा चैनीचे साधन समजला जाणारा विमान प्रवास आता सर्वसामान्यांची गरज…
पुणे शहराच्या वाढत्या भौगोलिक सीमा आणि जागतिक स्तरावरील औद्योगिक विस्तार लक्षात घेता, पुण्याच्या प्रगतीला खऱ्या…
महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आणि औद्योगिक केंद्र राहिली आहे. पण या प्रगतीला जागतिक दर्जाच्या…
महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये दळणवळण साधनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विशेषतः २०१४ सालापर्यंत राज्यातील विमान वाहतूक क्षेत्राची…
मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमधील प्रवासाचे समीकरण बदलून टाकणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मुंबई-पुणे एक्सप्रेसवे)…