महाराष्ट्र सेवक | नागपूर

कचरा व्यवस्थापनात नागपूरचा नवा आदर्श: देशातील पहिले एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्र

नागपूर शहराला कचरामुक्त करण्यासाठी आणि घनकचरा व्यवस्थापनात देशासमोर एक नवा वस्तुपाठ ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

कृषिगाथा

शेतकऱ्यांची बँकेच्या जाचक अटींतून सुटका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बँकांना इशारा

बँकांनी फक्त आपल्या नफ्याचा संकुचित विचार न करता शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर सारख्या जाचक अटी शिथिल…

कृषिगाथा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची कृषी क्षेत्रात डिजिटल भरारी

महाराष्ट्राने राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि विस्तारासाठी नेहमीच अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण गोष्टींचा स्वीकार केला आहे. विशेषकरून,…

ऊर्जामंत्री

महाराष्ट्राचा अणुऊर्जेकडे प्रवास, भारत-अमेरिका सहकार्याला नवी गती

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सेंटर्स, सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे…

उत्तम प्रशासक | महाराष्ट्र सेवक | हिंदुत्ववादी

महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे संवर्धक!

महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची आणि समृद्ध ऐतिहासिक वारशाची भूमी आहे. या भूमीतील गडकिल्ले, तीर्थक्षेत्रे आणि…

महाराष्ट्र सेवक | रत्नागिरी | सिंधुदुर्ग

सिंधुरत्न समृद्ध योजना २.०: कोकणाच्या सर्वंकष आणि शाश्वत विकासाला नवे बळ

कोकणच्या किनारपट्टीचा आणि येथील अथांग नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्याच्या…

कृषिगाथा | उत्तम प्रशासक

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, कोट्यवधींचा निधी मंजूर

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात झालेला अनपेक्षित बदल आणि सतत पडणारा अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील…

गृहमंत्री

देवेंद्र फडणवीस सरकारचा संकल्प, पोलिसांना हक्काची घरे!

राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळवून…

गुंतवणूक गाथा

महाराष्ट्र-व्हिएतनाम आर्थिक भागीदारी: प्रगतीच्या नव्या दिशा

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना आता आर्थिक आणि औद्योगिक गुंतवणुकीच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर…