वॉटर मॅन | मराठवाडा वॉटर ग्रिड

मराठवाड्यातील दुष्काळ इतिहास जमा करणार!

मराठवाडा दुष्काळग्रस्त राहणार नाही; तो एक इतिहास असेल. भविष्यात सुजलाम, सुफलाम मराठवाडा आपल्याला पाहायला मिळेल,…

नगर विकास | पुणे

देवेंद्र फडणवीस : पुण्याच्या विकासाचे सुभेदार!

Pune Development News : पुण्याची महती आपल्या सर्वांना ठाऊकच आहे; पुणे ही आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक…

वॉटर मॅन | जिहे-कठापूर

देवेंद्रजींच्या भगिरथ प्रयत्नांनी माणदेशी गंगा अवतरली!

अनेक दशके जी भूमी थेंब थेंब पाण्यासाठी व्याकुळ झाली होती, त्या भूमीत अखेर जलपूजन झाले…

मेट्रो मॅन | इन्फ्रा मॅन

मुंबई मेट्रो प्रकल्प : ड्रीम लाईन ऑफ मुंबई | Mumbai Metro Project

भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरात दररोज जवळपास ७० लाख लोक ट्रेन ने व ५० लाख लोक बसने प्रवास करीत असतात. माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे मुंबई मेट्रो प्रकल्पा द्वारे (Mumbai Metro Project) रेल्वे लाइन चे काम प्रगतीपथावर सुरु आहे.

मानवगाथा

एक ६५ वर्षांचा अपघातग्रस्त इसम आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवला

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस हे हनुमंताप्रमाणे संकटमोचक बनून अनेक संकटात धावून येतात. नुकतेच देवेंद्र फडणवीस नागपूर येथे सभेला गेलेले असतांना त्यांनी रस्त्याच्या कडेला अपघात झालेल्या एका व्यक्तीला दवाखान्यात रवाने करुन त्याचे प्राण वाचवले.

मानवगाथा

थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्या वेदांतला भेटला ‘देवदूत’! | Vedant Thakare, Raigad

वेदांत ठाकरे, रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील एका सामान्य कुटुंबातील गोड मुलगा. इतर मुलांप्रमाणेच खेळण्या-बागडण्याचे, दंगा करण्याचे…

वॉटर मॅन | निळवंडे धरण

निळवंडे धरण कालवे आणि आधुनिक भगीरथ देवेंद्र

३१ में २०२३ हा दिवस अहिल्यादेवी नगरमधील (अहमदनगर) म्हालादेवी, निळवंडे ग्रामस्थांसाठी १५ ऑगस्ट १९४७ पेक्षा…

मानवगाथा

Maharashtra Oral Health Policy : जगाला चिंतेत टाकणारा तोंडाचा कर्करोग, पण त्याच्या प्रतिबंधासाठी देशातील पहिली ओरल हेल्थ पॉलिसी सुरू करणारे देवेंद्र फडणवीस!

आज जगभर वर्ल्ड ओरल हेल्थ डे साजरा होत आहे. मागील काही वर्षे या दिवशी अनेक…

कृषिगाथा

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना: पीक न घेताही शेतकऱ्याला मिळणार हेक्टरी १.२५ लाख रुपये

आज महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत भाग्याचा दिवस आहे. कारण ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी…