महाराष्ट्राच्या विकासाची कनेक्टिव्हीटी ‘समृद्धी महामार्ग’!
महाराष्ट्राच्या विकासाची कनेक्टिव्हीटी ‘समृद्धी महामार्ग’!
नागपूर, विदर्भ आणि मराठवाडा सारख्या मागासलेल्या भागांचा विकास साधण्याच्या दृष्टिने मुंबई आणि नागपूर यांना थेट जोडणारा रस्ता असावा, अशी कल्पना देवेंद्रजींच्या डोक्यात २० वर्षांपासून रेंगाळत होते. २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये नागपूर-मुंबई या सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे ची घोषणा केली. ही घोषणा आता जवळपास ९० टक्के सत्यात उतरली आहे. नागपूर ते नाशिक पर्यंतचा रस्ता पूर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी खुला देखील झाला आहे. या महामार्गाचे भूमिपूजन आणि उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हा महामार्ग हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जातो. या महामार्गासाठी देवेंद्रजींनी (Infra Man Devendra Fadnavis) विक्रमी वेळेत भूसंपादन केले होते. शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक नुकसानभरपाई दिली. हा रस्ता फक्त आता एक महामार्ग न राहता तो समृद्धी कॉरिडॉर म्हणून विकसित होत आहे.
३१
जुलै २०१५
नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे ची घोषणा
देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर वर्षभराच्या आत ३१ जुलै २०१५ रोजी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सर्वप्रथम नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे प्रमाणेच नागपूर-मुंबई असा एक महामार्ग व्हावा, अशी कल्पना देवेंद्रजींच्या मनात २० वर्षांपासून होती. ती त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१५ मध्ये प्रथमच अधिकृतरीत्या विधानसभेत घोषित केली.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
३१
जुलै २०१५
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
३१
जुलै २०१५
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
३१
जुलै २०१५
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
३०
नोव्हेंबर २०१५
मुंबई-नागपूर एक्सप्रेस-वे साठी एमएसआरडीसीची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून निवड
मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या ३० नोव्हेंबर २०१५ च्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस- वे च्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून घोषणा करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम एमएसआरडीसीच्या देखरेखीखाली होणार आहे.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
३०
नोव्हेंबर २०१५
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
३०
नोव्हेंबर २०१५
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
३०
नोव्हेंबर २०१५
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
५
जुलै २०१६
पूलिंग मॉडेल अंतर्गत जमीन संपादन
नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गाची निर्मिती आणि त्याच्याशी संबंधित कामासाठी लॅण्ड पुलिंग योजनेद्वारे जमीन मिळवणे, तसेच विकसित जमिनीच्या स्वरूपात मोबदला देणे आदी बाबींना मान्यता देण्यात आली. यापूर्वी शासकीय प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया अवलंबवली जात होती. या प्रक्रियेत सरकार जमिनीचा एकरकमी मोबदला देऊन प्रक्रिया पूर्ण करत होती. पण यामुळे काही वेळेस शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रथमच समृद्ध महामार्गासाठी भूसंपादनऐवजी भूसंचयन (लॅण्ड पुलिंग) ही नवी पद्धत वापरली गेली.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
५
जुलै २०१६
Photo Gallery
YouTube
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
५
जुलै २०१६
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
५
जुलै २०१६
नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे बांधणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ जुलै २०१५ रोजी विधानसभेत नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस – वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. या प्रकल्पांतर्गत ११ जिल्हे आणि जवळपास २० महत्त्वाची शहरे द्रुतगती मार्गाने राज्याच्या राजधानीशी जोडली जाणार आहेत. यामुळे या महामार्गाच्या आसपास शैक्षणिक, पर्यटन आणि वैद्यकीय सेवा सुंकुले तयार करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे बांधण्याचा निर्णय घेतला.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
११
ऑगस्ट २०१६
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
११
ऑगस्ट २०१६
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
११
ऑगस्ट २०१६
GR
201608201235279718-1.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१५
मार्च २०१७
समृद्धी महामार्गाला मराठवाड्यात विरोध
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी सरकारने जमीन संपादित करण्यासाठी मोजणीचे काम सुरू केल्यानंतर विदर्भ, औरंगाबाद, नाशिक येथील शेतकऱ्यांनी विरोध केला. सहमतीशिवाय जमीनीची मोजणी होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी विरोधात निदर्शने केली. यावर मुख्यमंत्री, मंत्री आणि स्थानिक आमदारांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यावर मार्ग काढण्यात आला.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
१५
मार्च २०१७
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
१५
मार्च २०१७
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
१५
मार्च २०१७
समृद्धी महामार्गासाठी जमीन एकत्रीकरण, भूसंपादन आणि थेट खरेदी योजनेच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया राबवली. यासाठी रेडी रेकनर रेटचा वापर करून जमीनीचे दर ठरवण्यात आले. जमीनीच्या दरात झाडे, घरे, विहिरी आणि शेतातील इतर मालमत्तांचाही समावेश करण्यात आला. काही ठिकाणी जमीन मालकाला रेडी रेकनर रेटप्रमाणे ठरविलेल्या किमतीच्या दुप्पट किंवा १०० टक्के नुकसान भरपाई देऊन तर काही ठिकाणी जागेच्या मूळ किमतीच्या ५ पट अधिक रक्कम देण्यात आली. यामध्ये सरकार शेतकऱ्याची जेवढी जमीन घेणार आहे. त्या जमिनीच्या पाचपट विकसित जमीन (एन.ए. जमीन) त्याच परिसरात मालकी हक्काने दिली गेली.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
१५
जुलै २०१७
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
१५
जुलै २०१७
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
१५
जुलै २०१७
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
२६
एप्रिल २०१८
भूसंपादन कायद्यामध्ये दुरुस्ती
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीनींचे अधिग्रहण करण्यासाठी सरकारच्यावतीने २६ एप्रिल, २०१८ रोजी भूसंपादन कायदा २०१३ मध्ये दुरुस्ती करून, जमीन अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
२६
एप्रिल २०१८
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
२६
एप्रिल २०१८
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
२६
एप्रिल २०१८
नागपूर-मुंबई महामार्गाच्या उभारणीसाठी सरकारने १६ पॅकेजेस तयार केली होती. त्यातील १३ पॅकेजेससाठी मागवलेल्या निविदांमधून १७ पात्र निविदांपैकी १३ कंत्राटदारांना कामे मंजूर केली. या १३ कंपन्यांमध्ये नागपूर: मेधा अभियांत्रिकी, वर्धा: Afcons, अमरावती: एन.सी.सी, वाशिम (पूर्व): PNC इन्फ्राटेक, वाशिम (पश्चिम): सद्भाव अभियांत्रिकी, बुलढाणा (पूर्व): APCO, बुलढाणा (पश्चिम): रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, जालना: माँटेकार्लो, औरंगाबाद (पूर्व): मेघा अभियांत्रिकी, औरंगाबाद (पश्चिम): एल अँड टी, अहमदनगर: गायत्री प्रकल्प, नाशिक (पूर्व): दिलीप बिल्डकॉन, नाशिक (पश्चिम): BSCPL या कंपन्यांचा समावेश होता.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
३१
मे २०१८
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
३१
मे २०१८
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
३१
मे २०१८
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून, यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून जमीनींचे आधिग्रहण करताना त्यांना तब्बल ५,२८५.९४ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. यामध्ये बुलडाणा (६१३.६७ कोटी), औरंगाबाद (११९०.०८ कोटी), वाशिम (३९७.३२ कोटी), नाशिक ८७६.२६ कोटी), अमरावती (२८५.६९ कोटी), वर्धा ३७०.०० कोटी), ठाणे ५९७.८३ कोटी), जालना ३७३.०१ कोटी), अहमदनगर (२८३.४३ कोटी) आणि नागपूर (२९३.६५ कोटी) या जिल्ह्यांचा समावेश आहे.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
१३
जून २०१८
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
१३
जून २०१८
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
१३
जून २०१८
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१
ऑक्टोबर २०१८
समृद्धी महामार्गाच्या सुधारित किमतीला मान्यता
१४ जून २०१८ रोजी समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाला ४९,२४७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. पण निविदा प्रक्रियेनंतर प्रकल्पाची सुधारित किंमत ५५,३३५.३२ कोटी रुपये मान्य करण्यात आले. सदर प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या रकमेवरील व्याज ६,३९६.१८ कोटी रुपये वर्षनिहाय अर्थसंकल्पातून उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात आली. हे व्याज ३० महिन्याच्या कालावधीपर्यंत शासनाकडून भरले जाणार असून, त्यास विलंब झाल्यास त्याची पुढील जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर देण्यात आली.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
१
ऑक्टोबर २०१८
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
१
ऑक्टोबर २०१८
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
१
ऑक्टोबर २०१८
GR
Samruddhi-Mahamarg-2018-10-01.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
१८
डिसेंबर २०१८
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शासकीय नियमांमध्ये राहून शेतकरी व संबंधितांना योग्य तो मोबदला देऊन ९० टक्क्यांहून अधिक जमीन संपादित करण्यात आली. समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर १८ डिसेंबर, २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
१८
डिसेंबर २०१८
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
१८
डिसेंबर २०१८
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
Nagpur - Mumbai Samruddhi Communication Expressway will be the smartest road in India ! नागपूर-मुंबई समृद्धि महामार्ग देश का सबसे बडा स्मार्ट रास्ता होगा। pic.twitter.com/8yaQUb4JQn
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
१८
डिसेंबर २०१८
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
३
जून २०१९
महामार्गाच्या कामातील विलंब टाळण्यासाठी त्रयस्थ समितीची स्थापना
नागपूर – मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी, तसेच कामातील विलंब टाळण्यासाठी व व्याजाच्या रकमेवरील वाढ टाळण्याकरीता सरकारने वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प पाहणी त्रयस्थ समितीची स्थापना केली.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
३
जून २०१९
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
३
जून २०१९
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
३
जून २०१९
GR
Samruddhi-Mahamarg-03-06-2019.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
११
डिसेंबर २०१९
आर्थिक करारांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारणीत सूट
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी विविध संस्थांसोबत करण्यात येणाऱ्या आर्थिक करारांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारणीस सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही सूट नोंदणी अधिनियम १९०८ मधील तरतुदीनुसार देण्यात आली.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
११
डिसेंबर २०१९
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
११
डिसेंबर २०१९
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
११
डिसेंबर २०१९
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
उद्धव ठाकरे सरकारने नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे नाव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे २० डिसेंबर २०१९ रोजी जाहीर केले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव द्यायचे यावरून वाद निर्माण झाला होता. या महामार्गाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव दिले.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
२०
डिसेंबर २०१९
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
२०
डिसेंबर २०१९
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
२०
डिसेंबर २०१९
GR
Samruddhi-Mahamarg-20-December-2019.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
३१
मे २०२१
९० टक्के भूसंपादन पूर्ण; ५५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण
समृद्धी महामार्गाच्या अहवालानुसार ३१ मे २०२१ पर्यंत ९० टक्के जमीन भूसंपादन करून झाली होती. तर महामार्गावर माती थर टाकणे, तळाचे थरकाम पूर्ण करणे याचे काम ५५ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले होते. महामार्गाच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या एकूण १६९९ बांधकामांपैकी १२८६ साईटचे बांधकाम पूर्ण झाले होते. तर २५३ ठिकाणांवरचे बांधकाम सुरू होते.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
३१
मे २०२१
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
३१
मे २०२१
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
३१
मे २०२१
नागपूर – मुंबई महामार्ग हा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बांधण्यात येत असल्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जसे की, पेट्रोल पंप, डिझेल पंप, सीएनजी गॅस स्टेशन, इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन, अग्निशमन केंद्र एटीएम आदी सुविधांसाठी जमीनींचे अधिग्रहण, त्यासाठी लागणारी एकूण जागा, त्याचा मोबदला आदी अटी व नियमांना मान्यता देण्यात आली.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
११
मे २०२२
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
११
मे २०२२
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
११
मे २०२२
GR
Samruddhi-Mahamarg-11-May-2022.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
४
ऑक्टोबर २०२२
समृद्धी महामार्गासाठी वेगमर्यादा निश्चित
मुंबई – नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर धावण्यात येणाऱ्या गाड्यांची वेगमर्यादा घाटामध्ये किमान ८० किलोमीटर आणि समतल भागात कमाल १२० किलोमीटर प्रति तास निश्चित करण्यात आली. तसेच या महामार्गावर दुचाकी, तीन चाकी रिक्षा, चार चाकी रिक्षा यांना वाहतुकीस बंदी घातली आहे.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
४
ऑक्टोबर २०२२
Photo Gallery
YouTube
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी सोशल मीडियामधील चर्चा -
४
ऑक्टोबर २०२२
Facebook
माहिती अस्तित्वात नाही
Twitter
माहिती अस्तित्वात नाही
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
४
ऑक्टोबर २०२२
GR
Samruddhi-Mahamarg-Speed-Limit-1.pdf
×
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
११
डिसेंबर २०२२
नागपूर ते शिर्डी टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गातील ७०१ किलोमीटरपैकी नागपूर-शिर्डी (Samruddhi Mahamarg Nagpur to Shirdi) ५२० किलोमीटर या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी उद्घाटन करण्यात आले.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
११
डिसेंबर २०२२
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
११
डिसेंबर २०२२
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
२६
मे २०२३
नाशिक-भरवीर दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या ५२० किमीच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर नाशिकमधील भरवीरपर्यंतच्या ८० किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Infra Man Devendra Fadnavis) यांनी २६ मे २०२३ रोजी उद्घाटन केले.
समृद्धी महामार्गाविषयी फोटो आणि व्हिडिओ -
२६
मे २०२३
समृद्धी महामार्गाविषयी GR आणि इतर लिंक्स -
२६
मे २०२३
GR
माहिती अस्तित्वात नाही
Useful Links
माहिती अस्तित्वात नाही
औद्योगिक विकास व स्थानिक प्रगतीचा 'समृद्ध' महामार्ग
समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील अंतर ८ ते ९ तासांवर येत आहे. या महामार्गामुळे राज्याताली मागास भागाच विकास होण्यास मदत होणार असून, यातून रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच औद्योगिक विकासाला गती देखील मिळणार आहे. समृद्धी कॉरिडॉरच्या माध्यमातून या महामार्गाच्या आसपास औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क आणि स्मार्ट नगरे उभारली जाणार आहेत. यामुळे स्थानिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.