महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस – राज्याच्या विकासाचे शिल्पकार!

२०१४ नंतर महाराष्ट्राच्या विकासाला नवे वळण देणारे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस. मुंबईतील मेट्रोपासून समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, वाढवण बंदर, मिहान प्रोजेक्ट, त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील वाड्यांपर्यंत उभारलेले जोडरस्ते म्हणजे महाराष्ट्रात एक नवे इन्फ्रास्ट्रक्चर युग निर्माण केले.

इन्फ्रा मॅन ऑफ महाराष्ट्र अशी ओळख निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस हे फक्त पायाभूत सुविधांपुरते मर्यादित राहिले नाहीत. तर त्यांनी जलयुक्त शिवारसारख्या योजनांतून जलसंधारणाची अनेक कामे उभी केली. ज्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकले. तसेच स्मार्ट सिटीज, ग्रामीण भागांना शहरांशी जोडणारे रस्ते, फ्लायओव्हर्स, मल्टीमॉडेल हब्स, बंदरे, मेट्रो यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राची नव्याने जडणघडण केली.

महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन म्हणून त्यांचे योगदान हे जसे फक्त पायाभूत सुविधांपुरते सिमित राहिले नाही. तसेच ते सरकारी कागदपत्रांपुरतेच मर्यादित राहिले नाही. त्यांनी उभे केलेले काम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसून येते. लोक त्याचा प्रत्यक्ष वापर करत आहेत; लाभ घेत आहेत. त्यामुळेच त्यांनी साकारलेले प्रकल्प हे गतिमान महाराष्ट्राचे प्रतिक ठरत आहेत. त्यांनी विकासाचे फक्त स्वप्न पाहिले नाही तर ते प्रत्यक्षात उतरवले आहे. त्यातूनच सर्वसामान्यांनी त्यांना इन्फ्रा मॅन ही बिरूदावली बहाल केली. आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आहेतच; पण प्रत्येकाच्या मनातले खरेखुरे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस अधिक आहेत.

संबंधित टाईमलाईन्स

मुंबई कोस्टल रोड

मुंबई कोस्टल रोड: प्रगतीशील मुंबईचा मानबिंदू

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प (Mumbai Coastal Road Project) हा शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या...

मेट्रो मॅन

नागपूर मेट्रो: शहरी वाहतूक क्रांतीचा नवा अध्याय | Nagpur Metro Project

महाराष्ट्राची उपराजधानी आणि मध्य भारतातील एक महत्त्वाचे शहर म्हणजे नागपूर. नागपूर हे मुंबई-पुण्यानंतर राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. विदर्भाचे हार्ट अशीही त्याची...

समृद्धी महामार्ग

महाराष्ट्राच्या विकासाची कनेक्टिव्हीटी ‘समृद्धी महामार्ग’!

नागपूर, विदर्भ आणि मराठवाडा सारख्या मागासलेल्या भागांचा विकास साधण्याच्या दृष्टिने मुंबई आणि नागपूर यांना थेट जोडणारा रस्ता असावा, अशी कल्पना देवेंद्रजींच्या डोक्यात २० वर्षांपासून रेंगाळत...

मेट्रो मॅन

पुणे मेट्रो: प्रगत शहरी वाहतुकीचे नवे युग

पुणे मेट्रो ही आपल्या ऐतिहासिक पुण्याला आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने नेणारा एक मोठ्ठा टप्पा आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला सेवा पुरविण्यासाठी, शहरातील वाहतुकीच्या...

मिहान प्रकल्प

मिहान – नागपूर आणि विदर्भाच्या आर्थिक प्रगतीचा चेहरा बदलणारा प्रकल्प

नागपूर हे भारताच्या मध्यवर्ती भागात स्थित असल्यामुळे त्याचे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. वाहतूक, व्यापार आणि संपर्काच्या दृष्टिने नागपूर नेहमीच महत्त्वाचे केंद्र राहिले आहे....

वाढवण प्रकल्प

वाढवण बंदर: भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील जागतिक दर्जाचे प्रवेशद्वार

वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक प्रस्तावित बंदर आहे. भारत आणि महाराष्ट्राच्या दृष्टिने हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या...

मेट्रो मॅन

मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई मेट्रोचा विस्तार: प्रवास जलद आणि सुखकर

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून, दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे इथल्या वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. दररोज लाखो मुंबईकर बस, रेल्वे, टॅक्सी, ऑटो अशा...

संबंधित लेख

इन्फ्रा मॅन

आदिशंकराचार्य, कू-काई आणि देवेंद्र फडणवीस

जपानचा काउन्सिल जनरल म्हणून मुंबईत येणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे आणि जपान सरकारच्या वतीने…

इन्फ्रा मॅन

श्री. देवेंद्र फडणवीसांवर जपानचा सार्थ विश्वास!

जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.…

इन्फ्रा मॅन

Mumbai Trans Harbour Link (अटल सेतू)मुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला जोरदार चालना मिळणार!

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांचे मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री…

समृद्धी महामार्ग | इन्फ्रा मॅन

‘मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग’ राज्यातील दळणवळणाच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार..!

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सुरु…