दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारे जलयुक्त शिवार अभियान

जलयुक्त शिवार योजना हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाचा प्रकल्प आहे. याची सुरूवात २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करणे आणि जमिनीतील जलसाठा वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. या योजनेच्या माध्यमातून देवेंद्रजींनी पाझर तलावांचे पुनरुज्जीवन, नाल्यांचे खोलीकरण, नाला बांधणी आणि जलस्त्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी वॉटरशेड व्यवस्थापनांतर्गत हे प्रकल्प राबवविले त्याचबरोबर यासाठी स्थानिक शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने ही योजना राबवविली. पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याच्या दृष्टिने शेतकऱ्यांना शेतात शेततळी बांधण्यासाठी प्रवृत्त केले. २०१९ पर्यंत जलयुक्त शिवार हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने राबवविला गेला. २०२३ मध्ये राज्यात महायुती सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला.
१८ नोव्हेंबर २०१४

दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच त्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. कोणताही पुर्वानूभव पाठीशी नसताना अत्यंत आत्मविश्वासाने देवेंद्रजींनी या परिस्थितीला तोंड देण्याचा निश्चय केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या गावात खरीपाची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी झाली आहे. त्या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळावी यासाठी सविस्तर अहवाल पाठवण्याचा निर्णय १८ नोव्हेंबर २०१४ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. राज्यातील पिकपाणी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमितीची स्थापना केली.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-१८ नोव्हेंबर २०१४

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-१८ नोव्हेंबर २०१४

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-१८ नोव्हेंबर २०१४

माहिती अस्तित्वात नाही

२७ नोव्हेंबर २०१४

केंद्राकडे पाठवला ४ हजार कोटींचा प्रस्ताव

राज्यातील मराठवाडा व अन्य भागात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि फळबागांचे आतोनात नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे ४ हजार कोटींची मदत मागण्याचा प्रस्ताव २७ नोव्हेंबर २०१४ च्या मंत्रिमंडळात मंजूर करून तो केंद्राकडे पाठवण्यात आला. तसेच पाणी टंचाईने होरपळलेल्या गावांसाठी राज्य सरकारद्वारे विविध उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-२७ नोव्हेंबर २०१४

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-२७ नोव्हेंबर २०१४

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-२७ नोव्हेंबर २०१४

माहिती अस्तित्वात नाही

३० नोव्हेंबर २०१४

दुष्काळमुक्तीसाठी राज्यातील विविध पॅटर्नचा अभ्यास

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात वेगवेगळ्या भागात यशस्वीरीत्या राबवलेल्या जलसंधारण योजनांचा अभ्यास केला. यामध्ये राळेगण पॅटर्न, शिरपूर पॅटर्न, हिवरेबाजार पॅटर्न अशा जवळपास २८ योजनांचा अभ्यास करून त्या एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेतला.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-३० नोव्हेंबर २०१४

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-३० नोव्हेंबर २०१४

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-३० नोव्हेंबर २०१४

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

५ डिसेंबर २०१४

जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात

राज्यात सतत उद्भवणारी पाणीटंचाईची परिस्थिती विचारात घेऊन ‘सर्वांसाठी पाणी – टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९’ या कार्यक्रमांतर्गत दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्वांना एकत्रित करून, त्याचे योग्य पद्धतीने प्लॅनिंग करून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी ५ डिसेंबर २०१४ पासून जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात केली. जलयुक्त शिवार हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-५ डिसेंबर २०१४

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-५ डिसेंबर २०१४

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-५ डिसेंबर २०१४

माहिती अस्तित्वात नाही

१८ मार्च २०१५

जलयुक्त शिवार अभियानासाठी १ हजार कोटींची तरतूद

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शिवारात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे, भूगर्भातील पाणी पातळी वाढविणे, पाण्याचे साठे निर्माण करणे, प्रत्येक गावासाठी पाण्याचे नियोजन करून टंचाईग्रस्त गावे टंचाईमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात जलयुक्त शिवार योजनेसाठी १ हजार कोटींची तरतूद केली. त्याचबरोबर सिंचनासाठी ७२७२ कोटी रुपये, सूक्ष्म सिंचनासाठी ३३० कोटी रुपये, सिमेंट नाला बांधण्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-१८ मार्च २०१५

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-१८ मार्च २०१५

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-१८ मार्च २०१५

माहिती अस्तित्वात नाही

१ डिसेंबर २०१५

जलयुक्त शिवार मॉडेल राजस्थान आणि तेलंगणाही राबवणार!

महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवार योजनेचे मॉडेल राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांनीही स्वीकारले. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी दोन्ही राज्याच्या अधिकाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण दिले. राजस्थान सरकारने ही योजना २६ जानेवारीपासून राबविण्याचा निर्णय घेतला.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-१ डिसेंबर २०१५
जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-१ डिसेंबर २०१५
जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-१ डिसेंबर २०१५

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

१७ फेब्रुवारी २०१६

मागेल त्याला शेततळे योजना जाहीर

दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार योजना राबविली जात असतानाच, दुष्काळी परिस्थितीत पाण्याची उपलब्धता वाढावी व जलसिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण व्हावी यासाठी शेततळी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली होती. त्याची सुरूवात १७ फेब्रुवारी २०१६ पासून करण्यात आली. तसेच ‘मागेल त्याला शेततळे’ हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जाहीर केला.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-१७ फेब्रुवारी २०१६

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-१७ फेब्रुवारी २०१६

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-१७ फेब्रुवारी २०१६

माहिती अस्तित्वात नाही

४ मे २०१६

जलयुक्त शिवार अभियानात अशासकीय संस्थांचा सहभाग

जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नदी, नाले आणि ओढे यांचे खोलीकरण / रुंदीकरणाच्या कामाबरोबरच त्याची डीप सीसीटी करणे, शेततळी तयार करणे, नदी-नाल्यांमधील गाळ काढणे आदी कामे सरकारी यंत्रणेबरोबरच मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून केली जात आहेत. या कामामध्ये अशासकीय संस्थांना (NGO) सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-४ मे २०१६

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-४ मे २०१६

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-४ मे २०१६

माहिती अस्तित्वात नाही

३० मे २०१६

जलयुक्त शिवार अभियानाला मुख्यमंत्री निधीचा हातभार

राज्यातील तीव्र टंचाईग्रस्त गावातील जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून १६ जिल्ह्यांना प्रत्येकी २ कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मुख्यमंत्र्‍यांनी औरंगाबादसाठी १० कोटी, लातूरसाठी ५ कोटी ९४ लाख, आणि उर्वरित १६ जिल्ह्यांसाठी प्रत्येकी २ कोटी प्रमाणे ३२ कोटी रुपये मंजूर केले.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-३० मे २०१६

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-३० मे २०१६

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-३० मे २०१६

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

२८ सप्टेंबर २०१६

जलसंधारण उपक्रमात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जमिनीची धूप थांबवणे, पाणलोटाच्या माथा ते पायथ्यामध्ये विविध उपाययोजनांचा वापर करून जमिनीतील पाणी साठवणे, जमिनीचा पोत कायम राखून त्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे आदी उपक्रम राज्यातील गावागावांमध्ये हाती घेण्यात आले. जलसंधारणाचे हे उपक्रम राज्यातील सर्व नागरिकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहचवणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. तसेच जलयुक्त शिवार अभियानाचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून त्यामध्ये राज्यातील जनतेचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिने सदर सकारात्मक बातम्या देणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-२८ सप्टेंबर २०१६

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-२८ सप्टेंबर २०१६

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-२८ सप्टेंबर २०१६

माहिती अस्तित्वात नाही

१ ऑक्टोबर २०१६

एकजुटीने जलयुक्त शिवार भरले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविल्या गेलेल्या जलयुक्त शिवार योजने अंतर्गत मागील २ वर्षात ११ हजार ४८३ गावांमध्ये २ लाख ४१ हजार ९७ प्रकारचे कामे केली गेली. ही बहुतांश कामे लोकसहभागातून केली गेली. यामुळे सरकारचे जवळपास ५०० कोटी रुपये वाचले. आणि या २ वर्षांच्या लोकसहभागातून ४२ टीएमसी पाणी मिळाले. तसेच १२ लाख हेक्टर जमिनींसाठी सिंचनक्षमता निर्माण झाली.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-१ ऑक्टोबर २०१६

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-१ ऑक्टोबर २०१६
जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-१ ऑक्टोबर २०१६

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

१२ जानेवारी २०१७

जलयुक्त शिवार बनतंय देशाचे मॉडेल

राज्यात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे यश देश पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे ही योजना आपल्या प्रदेशातही राबविण्याचा विचार काही राज्ये करत आहे. राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात ही योजना राबविली जाणार आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेतून अनेक गावातील भूजल पातळी वाढल्याचे दिसून आले.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-१२ जानेवारी २०१७
जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-१२ जानेवारी २०१७

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-१२ जानेवारी २०१७

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

१२ एप्रिल २०१८

जलयुक्त शिवार योजनेमुळे भूजल पातळीत वाढ

लोकचळवळ ठरलेली जलयुक्त शिवार योजनेच्या यशाने महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले. ही योजना लोकांनी चालवली आणि यामुळे मराठवाडा विभागासह अनेक भागातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पण तरीही जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामामुळे इथल्या पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाल्याचे दिसून आले.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-१२ एप्रिल २०१८

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-१२ एप्रिल २०१८
जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-१२ एप्रिल २०१८

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

११ जून २०१८

अशी घटत गेली टँकर्सची संख्या

राज्यातील दुष्काळग्रस्त गावे जलयुक्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे मागील ३ वर्षात राज्यातील १३ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. परिणामी टँकर पुरवाव्या लागणाऱ्या गावांची संख्यादेखील कमी झाली. पूर्वी पाणी पुरवण्यासाठी ६१४० टँकर लागत होते. त्या टँकर्सची संख्या २०१८ मध्ये १५२ वर आली. जलयुक्त शिवार योजनेसाठी आतापर्यंत ७ हजार २५८ कोटी रुपये खर्च झाले. त्यातील ६३० कोटी रुपये हे लोकसहभागातून जमा झाले होते.
३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्रजींनी लगेच दुष्काळाच्या कामावर लक्ष केंद्रीत करून ५ डिसेंबर २०१४ रोजी संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार योजना लागू केली. या लोकसहभागातून सुरू झालेल्या योजनेमुळे राज्यातील अनेक गावे दुष्काळमुक्त झाली. अनेक गावांमधील पाण्याचे टँकर्स बंद झाले. २०१५ मध्ये राज्यात पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी ६ हजार १४० टँकर्स लागत होते. ती संख्या २०१६ मध्ये १३७९ वर आली. २०१७ मध्ये ३६६ तर २०१८ मध्ये १५२ वर आली. जलयुक्त शिवार योजनेमुळे ४ वर्षात जवळपास ६ हजार गावांतील टँकर्स बंद झाले.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-११ जून २०१८

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-११ जून २०१८

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-११ जून २०१८

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

१ मार्च २०१९

जलयुक्त शिवार योजनेला डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यातील काही दुष्काळग्रस्त गावे टंचाईमुक्त करण्यासाठी मार्च २०१९ ची मुदत देण्यात आली होती. पण २०१८-१९ मध्ये निवड करण्यात आलेल्या गावातील कामे पूर्ण करण्यासाठी अधिकचा कालावधी लागल्यामुळे योजनेची मुदत डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-१ मार्च २०१९

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-१ मार्च २०१९

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-१ मार्च २०१९

माहिती अस्तित्वात नाही

१२ सप्टेंबर २०१९

जलयुक्त शिवार अभियानामुळे २० हजार गावे १०० टक्के जल परिपूर्ण

जलयुक्त शिवार योजनेद्वारे २०१५ ते २०१९ या कालावधीत दरवर्षी ५ हजार गावे याप्रमाणे ५ वर्षात २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार २०१९ पर्यंत २२ हजार ५९३ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ६ लाख ३२ हजार ८९६ कामे पूर्ण करण्यात आली. या कामांमुळे २० हजार ५४४ गावे १०० टक्के जलपरिपूर्ण झाली. यातून २७ लाख ८ हजार २९७ टीसीएम इतका जलसाठा निर्माण झाला. तर ३९ लाख ४ हजार ३९४ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-१२ सप्टेंबर २०१९
जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-१२ सप्टेंबर २०१९

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-१२ सप्टेंबर २०१९

माहिती अस्तित्वात नाही

१४ ऑक्टोबर २०२०

महाविकास आघाडीकडून जलयुक्त शिवार योजना स्थगित

२०१९ च्या निवडणुकानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश देत या योजनेला स्थिगिती दिली. १४ ऑक्टोबर २०२० रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय आकसापोटी जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा आणि ही योजना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला अनुसरून १ डिसेंबर २०२० रोजी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. मात्र राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर झाले आणि महायुतीचे सरकार आले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या विरोधकांच्या चौकशीचा बार फुसका निघाला.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-१४ ऑक्टोबर २०२०
जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-१४ ऑक्टोबर २०२०

माहिती अस्तित्वात नाही

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-१४ ऑक्टोबर २०२०

माहिती अस्तित्वात नाही

१३ डिसेंबर २०२२

महायुती सरकारद्वारे राज्यात जलयुक्त शिवार २.O ची सुरवात

जून २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकार जाऊन पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १३ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात जलयुक्त शिवार २.O अभियान सुरू करण्यास मान्यता दिली. तसेच येणाऱ्या ३ वर्षात या योजनेंतर्गत ५ हजार गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. जलयुक्त शिवार २.O योजनेचा शासन निर्णय ३ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-१३ डिसेंबर २०२२

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-१३ डिसेंबर २०२२

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-१३ डिसेंबर २०२२

माहिती अस्तित्वात नाही

२६ नोव्हेंबर २०२३

जलयुक्त शिवार योजनेबाबत सरकार आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यात करार

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना २.० सुरू केली. या नवीन टप्प्यांतर्गत योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
जलयुक्त शिवार अभियानाविषयी फोटो आणि व्हिडिओ-२६ नोव्हेंबर २०२३
जलयुक्त शिवार अभियानाविषयी सोशल मीडियामधील चर्चा-२६ नोव्हेंबर २०२३

माहिती अस्तित्वात नाही

जलयुक्त शिवार अभियानाविषयी GR आणि इतर लिंक्स-२६ नोव्हेंबर २०२३

जलयुक्त शिवार: शाश्वत जलसंपदा आणि ग्रामीण विकास

२०१५ ते २०१९ या कालावधीत जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २२,५९३ गावांमध्ये ६ लाख ३२ हजार ८९६ कामे पूर्ण करण्यात आली. या योजनेमुळे जवळपास २० हजार ५४४ गावे १०० टक्के जलपरिपूर्ण झाली. २७ लाख टीसीएम इतका जलसाठा निर्माण झाला तर ३९ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली. या योजनेमुळे अनेक गावांमध्ये जलसाठ्याचे प्रमाण वाढले. ज्यामुळे दुष्काळाची समस्या कमी झाली. पावसाचे पाणी जमिनीत मुरवल्याने भूजल पातळी वाढली. परिणामी शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले. एकूण जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. जलयुक्त शिवार योजनेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आता उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याकरीता ३ जानेवारी २०२३ पासून जलयुक्त शिवार योजना २.० राबविण्यात येत आहे.

जलयुक्त शिवार अभियानाविषयी इतर लेख